Menu
AIRadwad

Shareकलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन होऊन ‘जम्मू-काश्मीर’ आणि ‘लडाख’ हे दोन केंद्रशासित प्रदेश शुक्रवारपासून अस्तित्वात आले. त्यानंतर या भागात ऑल इंडिया रेडिओने आपल्या घोषणेतही बदल केला आहे. यापूर्वी जम्मू, श्रीनगर आणि लेह या रेडिओ केंद्रांवरुन ‘रेडिओ काश्मीर’ अशी होणारी घोषणा ही इथल्या रेडिओची ओळख बनली होती. मात्र,...

Read More
modi_cabinegfd1_618x347

Shareव्हाट्सएप पर जासूसी को लेकर गृह मंत्रालय ने बयान दिया है. मंत्रालय ने कहा कि सरकार पर निजता के हनन के आरोप बेबुनियाद हैं. ऐसा करके सरकार की छवि को खराब करने की कोशिश की गई है. साथ ही मंत्रालय ने कहा कि सरकार निजता की रक्षा के लिए...

Read More
35548598695006-farm11

Shareक्यार वादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर प्रशासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यासाठी सुरुवात झाली आहे.  जिल्ह्यात सुमारे 40 टक्क्यांहून अधिक भातशेतीला फटका बसला असेल असा अंदाज वर्तविण्यात येतोय. ऐन भात कापणीच्या हंगामातच पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा धास्तावला होता. काहींनी पावसाची विश्रांती मिळाल्यानंतर लगेचच कापणीला सुरवात केली. कापलेले भात मळ्यांमध्ये पावसाच्या साचलेल्या...

Read More
KadwdadawadwMRL

Shareलवकरच देशातील पहिली वॉटर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. सर्वकाही नियोजित राहिल्यास केरळमधील कोची शहरात नोव्हेंबर 2020 मध्ये ‘वॉटर मेट्रो’ सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ही देशातील पहिली ‘वॉटर मेट्रो’ ठरेल. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून पर्यावरण विषयक मंजुरी देखील मिळाली आहे. ही वॉटर मेट्रो 15 मार्गांवर चालेल आणि याद्वारे...

Read More
355475dfgde01farmerhailsto1

Shareराज्यातील विजयी उमेदवार दिवाळी साजरी करीत असताना आणि सर्वच राजकीय पक्ष सत्तास्थापनेचे गणित जुळवित असताना शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र परतीच्या पावसानं पार कोलमडलंय. विदर्भात ऐन दिवाळीत पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावत त्यांचं दिवाळं काढलं आहे. अशावेळी प्रशासन मात्र मदतीच्या नावानं केवळ कागदी घोडे नाचवित आहे. वर्षभर शेतात कष्ट उपसल्या...

Read More
tvdawawdawdawdawdawd01-3

Shareगुंतवणूकदारांच्या ठेवीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या गुडविन कंपनीचा आणखी एक प्रताप समोर आलेला आहे. कंपनीतील गैरप्रकार समोर येऊ नये किंवा कंपनीविरोधात कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करू नये यासाठी माजी कर्मचाऱ्यांचे पारपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे कंपनीने काढून घेतली आहेत.कागदपत्रे कंपनीकडे जमा असल्याने शैक्षणिक पात्रता असूनही चांगल्या...

Read More
3554FGD918-ppf

Shareमोदी सरकार लवकरच नोकरदार वर्गासाठी खुशखबर देण्याची शक्यता आहे. सरकारकडून ‘सोशल सिक्युरिटी अँड ग्रॅच्युईटी’च्या नियमांमध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या एखाद्या व्यक्तीला ग्रॅच्युईटीसाठी पात्र होण्यास एकाच कंपनीत सलग ५ वर्षे काम करावं लागतं. पण आता यात बदल करुन सरकार सामान्य लोकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या...

Read More
raj-thacadwdawkeray1

Shareराज्यात सत्ता स्थापनेवरुन भाजपा आणि शिवसेनेमध्ये परस्परांवर कुरघोडीचे राजकारण सुरु असताना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मैत्रीचे नाते अधिक भक्कम होत आहे. काल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन सदिच्छा...

Read More
35544fgfd7981-botal

Shareप्लॅस्टिकच्या वापराविरोधात संपूर्ण देशभरात अभियान सुरु आहे. २ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगल यूज प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश दिले. प्लॅस्टिकच्या वापराने होणाऱ्या नुकसानाबाबत लोकांना जागरुक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून आता बांबूपासून बॉटल्स तयार करण्यात आल्या आहेत. बांबूच्या या बॉटल खादी ग्रामोद्योग आयोगने (Khadi...

Read More
whaawsawdstsapp

Shareफेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅपचा वापर भारतीय  पत्रकार, मानवी हक्क कार्यकर्ते व इतरांवर पाळत ठेवण्यासाठी केल्याचा आरोप करीत इस्रायलच्या ‘एनएसओ’ या तंत्रज्ञान समूहावर व्हॉट्सअ‍ॅपने खटला भरला आहे. हा सायबर हेरगिरीचा प्रकार असल्याचे व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे हेरगिरीचा हा प्रकार, लोकसभा निवडणुकीच्या काळात म्हणजे २० एप्रिल ते...

Read More
Powered By Indic IME