Menu
Maadwsn

Shareएका माणसाच्या पोटातून ३५ किलोंचा ट्युमर डॉक्टरांनी बाहेर काढला आहे. या घटनेमुळे या माणसाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्याला गेल्या दोन वर्षांपासून वजन वाढल्याची समस्या भेडसावत होती. कॅलिफोर्नियातील डाऊनी या ठिकाणी राहणाऱ्या हेक्टर हेर्नांडिझला आता पोटातून ३५ किलोचा ट्युमर निघाल्याने हायसे वाटले आहे. हेक्टरचे पोट गेल्या दोन वर्षांपासून वाढू...

Read More
yeawsddi-shivkumar

Shareभाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते बी.एस.येडियुरप्पा यांनी बुधवारी अचानक काँग्रेसचे संकटमोचक डी. शिवाकुमार यांची भेट घेतल्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. शिवाकुमार भाजपामध्ये प्रवेश करणार ? कर्नाटकात सत्ता बदल होणार का ? अशा विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत. येडियुरप्पा यांचा मुलगा बी.वाय.राघवेंद्रही या भेटीच्यावेळी त्यांच्यासोबत...

Read More
maADSWADSWratha-kranti-morcha-2

Shareमराठा आरक्षण संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल गुरुवारी विधानसभेत सादर करण्यात आला आहे. या अहवालासोबत मराठा आरक्षण विधेयकाची प्रतही जोडण्यात आली आहे. यातून मराठा समाजाच्या सद्यस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाजाची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के असल्याचे सिद्ध झाली आहे. त्यातुलनेत...

Read More
hyadswda-murder

Shareजुन्या हैदराबाद शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर सर्वांसमक्ष एका व्यक्तीची सुऱ्याने भोसकून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे सर्वांसमोर हा प्रकार घडत असताना कोणीही आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उलट अनेकांनी या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. बुधवारी रात्री जुन्या हैदराबादच्या नयापूल भागात ही घटना घडली. चंचलगुडा भागात रहाणाऱ्या ऑटोरिक्षा चालक अब्दुल...

Read More
muawdsmabi-local-train-PTI-2-1-1

Shareमुंबई उपनगरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि त्यामुळे लोकल गाड्यावर पडणारा ताण पाहता आता सर्व लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी तशा सुचना मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गोयल...

Read More
sidadswdhu

Shareकर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला जोडणाऱ्या थेट मार्गिकेच्या पायाभरणी समारंभात खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावला हा देखील उपस्थित असल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत चावलाने छायाचित्रही काढले असून हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर सिद्धूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अकाली दल व अन्य विरोधी पक्षांनी केली...

Read More
311zxczrajinkki

Shareभारतीय चित्रपटसृष्टीत बिग बजेटची संकल्पना बदलत अनेक चित्रपटांना टक्कर देण्यासाठी आता सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. एस. शंकर दिग्दर्शित ‘२.०’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवस अखेर उजाडला असून, सर्वत्र थलैवाच्याच नावाची चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मुख्य भूमिकेत असणाऱ्या रजनीकांत आणि खलनायकी भूमिकेत असणाऱ्या अक्षय कुमार यांच्या अभिनयाची...

Read More
Powered By Indic IME