Menu
mtnl4

Shareएअर इंडिया पाठोपाठ आता महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही कंपनी सुद्धा आर्थिक दृष्टया अडचणीत सापडली आहे. निधीच्या कमतरतेमुळे एमटीएनलच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार मिळणार नाहीय. मुंबई आणि दिल्लीच्या एमटीएनएलच्या कार्यकारी संचालकांना पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. निधीच्या कमतरतेमुळे बँकांना पगार काढण्याचे निर्देश दिलेले नाहीत असे या पत्रकामध्ये म्हटले...

Read More
eajcrthquake

Shareअरुणाचल प्रदेशजवळ भारत-म्यानमार सीमेवर भूकंप झाला आहे. आज दुपारी तीन वाजून 47 मिनिटांनी येथे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 5.5 इतकी या भूकंपाची तीव्रता होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू कुठे होता आणि यामध्ये किती नुकसान झालंय किंवा जीवितहानी झालीये की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. (सविस्तर वृत्त लवकरच)

Read More
basaawsvraju

Shareदेशाच्या अनेक राज्यात प्रभाव असलेल्या नक्षल चळवळीत आता नेतृत्वबदल करण्यात आला आहे. वृद्धत्वामुळे मुप्पाला लक्ष्मणराव ऊर्फ गणपतीने महासचिवपद सोडले असून या पदावर आता नंबाला केशवराव ऊर्फ बसवराजची नियुक्ती करण्यात आली आहे. बसवराज हा हिंसक कारवाया घडवून आणण्यासाठी ओळखला जातो. हिंसाचाराच्या माध्यमातून क्रांतीची भाषा करणाऱ्या नक्षलवादी चळवळीत मुप्पाला लक्ष्मणराव ऊर्फ...

Read More
311618-35zxcansaction-charge1

Shareएटीएममधून पैसे काढणं आता कमी होऊ शकतं. कारण आता एटीएममधून पैसे काढण्यावर तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत. बँकांनी फ्री सर्विस बंद करण्याचं ठरवलं आहे. आतापर्यंत महिन्याभरात एटीएममधून 3 वेळा फ्रीमध्ये पैसे काढता येत होते. पण आता त्यावर सर्विस चार्ज लागणार आहे. SBI, HDFC, ICICI, AXIS आणि कोटक महिंद्रा...

Read More
NAVadwsEED-jatt

Shareजम्मू- काश्मीरमधील पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणात सामील असलेल्या दहशतवाद्याचा सुरक्षा दलांनी चकमकीत खात्मा केला आहे. नावीद जट्ट असे या दहशतवाद्याचे नाव असून तो मूळचा पाकिस्तानचा आहे. अबू हंजाला उर्फ नावीद जट्ट हा काही महिन्यांपूर्वी श्रीनगरमधील रुग्णालयातून पळाला होता.तो लष्कर- ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनेत सक्रीय होता. शुजात...

Read More
Powered By Indic IME