Menu

Shareदिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर-पाचगणीला पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून सर्वत्र वाहतूक कोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली आहे. मोसम आणि सलग सुट्ट्या विचारात घेऊन प्रशासनाने नियोजन केल्यानंतरही मोठ्या संख्येने पर्यटक सहलीसाठी येथे दाखल झाल्याने वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे. दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर-पाचगणी-वाईला पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. वाई-पाचगणी रस्त्यावरील...

Read More

Shareराज्याच्या विविध भागाच्या तुलनेत विदर्भात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण कमी असले तरी मृत्यूची संख्या अधिक आहे.  महाराष्ट्रात वाढलेले ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण व त्यांच्या मृत्यू संख्येमुळे आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे. १ जानेवारी २०१८ ते ४ नोव्हेंबर २०१८ या काळात राज्यात २ हजार ४२२ रुग्ण आढळले. त्यातील ३४३ जणांचा मृत्यू झाला,...

Read More

Shareराजकीय, सामाजिक, आर्थिक हितसंबंधांच्या आड येणाऱ्या एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा परस्पर काटा काढून त्याचे उभे आयुष्यच संपविण्याचा अधूनमधून घडणारा प्रकार महाराष्ट्रात नवीन नाही.  सोलापूर जिल्ह्य़ात करमाळा, अक्कलकोट व बार्शी हे तालुक्यांचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी नेहमीच असे राजकारण होत असते. हेच लोण आता सोलापूर शहरात पोहोचले असून त्यात सत्ताधारी...

Read More

Shareअमेरिका में बिना वजह शूटआउट की घटनाएं अब आम हो चली हैं. कैलिफॉर्निया के थाउज़ैंड ओक्स शहर के बॉर्डरलाइन बार एंड ग्रिल रेस्तरां में एक कॉलेज की म्यूज़िक पार्टी चल रही थी. तभी अचानक 28 साल के इयान डेविड लॉन्ग ने बिना वजह लोगों पर गोलियां बरसाईं और फिर...

Read More

Shareबीडमध्ये भाऊबीजेच्या दिवशीच वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या तरुणाने पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीला विष पाजून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्या तरुणाने काही लोकांचा त्रास होत असल्याचा उल्लेख केल्याचे सूत्रांनी सांगितले. संत नामदेव नगरात राहणारा योगेश शिंदे हा एका कंत्राटदाराकडे चालक म्हणून काम करत...

Read More
Powered By Indic IME