Menu

Shareवांद्रे टर्मिनस स्थानकाचं नाव बदलून शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे टर्मिनस असं नामकरण करण्यात यावं, अशी मागणी भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी केली आहे. पूनम महाजन यांनी या संदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आहे. तसेच महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही याबाबत...

Read More

Shareराममंदिर बाबरी मशीद वाद हा अग्रक्रमाचा विषय नसल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने हिंदूंचा अपमान केला आहे, अशी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव भय्याजी जोशी यांनी व्यक्त केली आहे. संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तीन दिवसीय बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी जोशींनी संवाद साधला. “मंदिराच्या उभारणीसाठी कायद्याची परवानगी आवश्यक आहे. या प्रकरणाची सुनावणी 29 ऑक्टोबर...

Read More

Shareमशहूर संपादक और पूर्व केंद्रीय मंत्री एम जे अकबर पर लगे रेप के आरोपों को उनकी पत्नी मल्लिका अकबर ने झूठ और बेबुनियाद बताया है. 20 से ज्यादा महिलाओं की ओर से लगाए गए यौन उत्पीड़न के आरोपों के बाद अकबर पर एक महिला पत्रकार ने रेप का आरोप...

Read More

Shareदिल्लीतील बवाना येथील शिक्षिकेच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. शिक्षिकेच्या पतीचे एका मॉडेलशी संबंध होते आणि या संबंधांना विरोध केल्यानेच शिक्षिकेची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेचा पती मनजित (वय ३८), मॉडेल अँजल गुप्ता आणि तिच्या वडिलांना अटक केली आहे. या तिघांनी हत्येसाठी सुपारी दिल्याचा संशय पोलिसांनी...

Read More

Shareडोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाल्यातील गाळ काढण्यासाठी उतरलेल्या तीन नाका कामगारांचा नाल्यात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी कल्याण पूर्वेकडील नेतिवली येथील एका विहिरीत गुदमरल्याने तिघांसह अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला. कोणत्याही सुरक्षेविना विहिरीत उतरलेल्या  अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा असा हकनाक जीव गेल्याबद्दल परिसरात संताप व्यक्त होत आहे. अनंता शेलार (४८)...

Read More

Shareसिमेंटचे जंगल म्हणून तयार झालेली ओळख पुसून अत्याधुनिक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवी मुंबई पालिकेला सिडकोच्या लाल फितीच्या कारभाराचा चांगलाच फटका बसला आहे. नेरुळ येथील वंडर पार्कच्या दहा हेक्टर जमिनीला वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची मागणी गेली पाच महिने मंजूर न झाल्याने पालिकेचा अद्ययावत विज्ञान केंद्र प्रकल्प रखडण्याची चिन्हे...

Read More

Shareभाजपच्या खासदार पूनम महाजनयांनी वांद्रे टर्मिनसला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वांद्रे येथे दीर्घकाळ वास्तव्य होतं. त्यामुळे वांद्रे टर्मिनसला त्यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी...

Read More

Shareएकीकडे दिवाळीच्या तोंडावर घरांपासून बाजारांपर्यंत दिव्यांच्या रोषणाईने ठाणे शहर उजाळून गेले असताना लगतच्या दिवा शहरात मात्र, गेल्या दोन रात्रींपासून मिट्ट अंधार आहे. सिद्धिविनायक गेट परिसरातील ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने मंगळवारी सायंकाळपासून दिव्यातील वीजपुरवठा खंडित झाला. संतापलेल्या दिवावासीयांनी बुधवारी महावितरण कर्मचाऱ्यांना घेराव घातला. मात्र, गुरुवारी सायंकाळनंतरही वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता....

Read More

Shareमुंबईत हक्काचं घर हवं असणाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर म्हाडाने चांगली बातमी दिली आहे. म्हाडाची लॉटरीची ही बातमी आहे. म्हाडाची लॉटरी धनत्रयोदशीला म्हणजेच 5 नोव्हेंबरला ही घरांची सोडत निघणार आहे. मुंबईतील 1 हजार 194 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. म्हाडाने यावर्षी घराच्या किमतीसंदर्भात नवे धोरण आखले आहे. ज्यानुसार घरांच्या किंमती या...

Read More

Shareऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘अमेझॉन’चा फेस्टिव्हल सीझन सेल आजपासून सुरू होतोय. पुढच्या चार दिवसांपर्यंत या सेलचा धमाका सुरू असेल. उल्लेखनीय म्हणजे, हा अमेझॉनचा यंदाचा तिसरा दिवाळी सेल आहे. ‘अमेझॉन’ची प्रतिस्पर्धी कंपनी ‘फ्लिपकार्ट’नं यापूर्वीच म्हणजे १ नोव्हेंबर रोजी दिवाळी सेलला सुरुवात केलीय. अमेझॉनचा हा दिवाळी धमाका २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत...

Read More
Powered By Indic IME