Menu
315600-2zxcz9bd-11e7-942b-1b07039b2a8c

Share‘ड्रिंक ऍन्ड ड्राईव्ह’ प्रकरणात आता जर गाडी चालक दोषी आढळला तर त्याचा वाहन परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित होऊ शकतो. तसे आदेशच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलेत. परिवहन खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या शिवाय वाहनांमध्ये वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आढळल्यास चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. इतकंच...

Read More
BJawdsP

Shareधुळे महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली असून महापौरपदी चंद्रकांत सोनार यांची निवड झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार मंगला अर्जुन यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध निवड झाली. महापौर, उपमहापौर निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाचे महापौर, उपमहापौर निवडून आले आहेत. भाजपा आणि बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यातील...

Read More
DvtykFBawdsUAAJErB

Shareठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत एका कपड्याच्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडल्याचे वृत्त आहे. या घटनेची वर्दी मिळताच अग्निशामक दलाचे तीन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर ही आग विझवण्याचे काम सुरु आहे. या आगीत किती नुकसान झाले याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. सरवली एमआयडीसीतल्या उजागर...

Read More
315zxczw-year

Shareसरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. नववर्ष स्वागतासाठी मुंबई पोलीस दलही सज्ज झालंय. त्यामुळे बेशिस्तपणे वागाल तर मात्र तुम्हाला तुरुंगात जावं लागेल हे लक्षात असू द्या. कारण, सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाच्या स्वागता दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून...

Read More
New Indian Rupees Currency with a Key

Shareभारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2017-18 मध्ये आर्थिक घोटाळेबाजांनी बँकांचे 41 हजार 167 कोटी रुपये लुटले आहेत. गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता हा आकडा 72 टक्क्यांनी जास्त आहे. गतवर्षी हा आकडा 23 हजार 933 कोटी होता. 2017-18 मध्ये बँकांची फसवणूक केल्याची 5076 प्रकरणं समोर आली असून गतवर्षी हा...

Read More
315xcvx

Share2018 वर्षाचा आजचा शेवटचा दिवस. जगभरात नवीन वर्षाच्या 2019 च्या स्वागतासाठी आज रात्रीपासूनच सुरूवात होते. घडाळ्यात रात्रीचे 12 वाजताच नवीन वर्षाच्या स्वागताला सुरूवात होते. असं असताना सर्च इंजिन Google ने देखील आपलं डुडल तयार करून नवीन वर्षाला ते समर्पित केलं आहे. या अगोदर गुगलने खास क्षणाला डुडल तयार केलं...

Read More
loadswcal-train

Shareनववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मुंबईच्या चौपाट्यांसह गेट वे, मरिन लाईन्सवर आंनदोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांना मध्यरात्रीपर्यंत प्रवास करता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालविल्या जाणार आहेत.  प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेमार्गावर ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट ते विरारपर्यंत चार आणि विरार ते चर्चगेटपर्यंत चार विशेष लोकल चालविण्यात...

Read More
surgicaawdsl-strike

Shareपाकिस्तानला भारताकडून पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकची भीती सतावतेय. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या सीमेवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइकचा आदेश देऊ शकतात असं वक्तव्य पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद यांनी केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळख असलेले शेख रशिद यांनी लाहोरमध्ये एका...

Read More
Nitin-Gaadwsdaswdkari

Shareखंबाटकी बोगद्याच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य दर  देण्याची सूचना संबंधिताना देऊ, अशी ग्वाही केंद्रीय सार्वजनिक वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांनी दिली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक —४  वरील खंबाटकी बोगद्याच्या कामासाठी वाई तालुक्यातील वेळे व खंडाळा तालुक्यातील वाण्याची वाडी, पारगाव व खंडाळा या चार गावांमधील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची प्रRिया सुरू झाली आहे....

Read More
bhima_koadswregaon_anniversary

Shareकोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी यावर्षीदेखील लाखो अनुयायी येणार आहेत. गतवर्षी 1 जानेवारी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालं असून सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे पोलीस अधिक्षक संदीप पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. यावेळी...

Read More
Powered By Indic IME